top of page
घरी ब नवलेले अन्न उच्च रक्तदाबावरील उपाय" उच्च रक्तदाबावरील आहार
उच्च रक्तदाबाचे अनेक कारणे आहेत.त्यापैकी रक्तातील सोडियमचे म्हणजेच मिठाचे प्रमाण वाढणे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, वाढलेले वजन, पुरेशी झोप न होणे, शारीरिक आणि मानसिक त्रास किंवा टेन्शन, स्मोकिंग, दारू चे व्यसन इ. नेहमी आढळून येणारी कारणे आहेत.
