All Blogs

"Which oil is best for cooking?"
Very very common question asked by my patients and my answer is always - use any type of oil but it MUST be cold pressed oil (made by lakadi ghana) do not use refined oil as it is basically pam oil (loaded with saturated fats) in which different types of flavours been added.

"किडनी (मूत्रपिंड) आजारामधील आहार"
आपल्या सर्वांना हे माहित आहे की मूत्रप िंड (किडनी) हे शरीरक्रियामध्ये जे वेस्ट (कचरा) तयार होते त्याचे उत्सर्जन करतात आणि रक्ताचे शुद्धीकरण करतात, म्हणून आपल्या शरीरात जे काही waste (कचरा) खाण्यापिण्यापासून तयार होतो ते सर्व कचरा किडनी बाहेर टाकते, म्हणून निरोगी, संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्याने मूत्रपिंड निरोगी राहते.

Clinical study on COVID 19
कोविड 19 रूग्णांवर गाईच्या चिकाचे सप्लिमेंट देऊन मी केलेले संशोधन, एका जागतिक दर्जाच्या जर्नलने प्रकाशित केले आहे. या संशोधनानुसार प्राण्यांचा चिक किंवा त्याचे सप्लिमेंट (माझ्या संशोधमध्ये मी इम्यूरिच नावाचे सप्लिमेंट रुग्णांना दिले होते) खाल्ल्याने कोविड 19 रुग्ण लवकर बरे झाले आहेत.

Kidney Stone Types - 1. "Calcium Oxalate
मुतखडा प्रकार १ - कॅल्शियम ऑक्सालेट
शरीरामध्ये जेव्हा कॅल्शियम, ऑक्सालेट, युरिक अॅसिड, यांसारख्या 'स्फटिकांचे' प्रमाण वाढते आणि त्याचसोबत त्यांना डायल्युट करणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते,तेव्हा मुतखडा तयार व्हायला सुरुवात होते.एकदा मुतखडा झाल्यानंतर पुन्हा पुन्हा होत राहतो, म्हणून काही पथ्य पाळणे आवश्यक असते.

Manganese rich foods - Natural painkiller
It's proven research that manganese rich foods help to relieve pain and acts as a mild pain killer, specific in dysmenorrhoea (menstrual pain).
Some of foods like amaranth seeds (rajgira), ragi, pineapple, papaya, gogu leaves, cardamom, cloves are rich in manganese and if eaten in premenstrual period or in menses. It's better to eat natural painkiller as a food instead of medicines.

No need of "Outside Person" to tell you how much to eat, it is only Your Body to tell this. - Part 1
*हॉर्मोन (संप्रेरक)** म्हणजेच शरीराच्या अवयवांना चेतना देणारा काही शरीरग्रंथीपासून निघणारा स्राव. एक असे संप्रेरक कि जे शरीराच्या प्रत्येक कार्यामध्ये गरजेचे असते जसे पचनक्रिया, शरीराची वाढ, पुनरुत्पादन,चयापचय,तसेच मनावर नियंत्रण ठेवणे इत्यादी. अशा हार्मोन्स पैकी आज आपण दोन हार्मोन्स विषयी माहिती घेणार आहोत.

No need of "Outside Person" to tell you how much to eat, it is only Your Body to tell this. - Part 2
Melatonin (sleep hormone)is a hormone helps for better sleep. It balances sleep–wake cycle (circadian cycle). It released by the pineal gland (hypothalamus) and communicates information about environmental lighting to various parts of the body.

आम्लपित्त (पित्त ) Hyperacidity
खाल्लेले अन्न पचवण्यासाठी पित्ताचा उपयोग होतो, जेव्हा ते नियंत्रणामध्ये असते, तेव्हा पचनशक्ती उत्तम असते, परंतु जेव्हा ह्याचे प्रमाण जास्त होते, तेव्हा ह्याच पित्ताचा त्रास होऊ लागतो, पचनशक्ती कमी होते, खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही आणि ते आमाशयामध्ये तसेच पडून राहत े, मग छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, डोकं दुखणे तसेच भूक न लागणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरु होतात आणि मग सुरु होतो पित्त कमी करण्याच्या गोळ्या घेणे, त्याने तात्पुरता त्रास कमीही होतो, म्हणून योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते.

कोविड १९ चा हा उपचार नाही तर हे एक पोषक सप्लिमेंट आहे, ज्याला इम्युनो सप्लिमेंट असे म्हणतात
कोविड 19 रूग्णांवर गाईच्या चिकाचे सप्लिमेंट देऊन मी केलेले संशोधन, एका जागतिक दर्जाच्या जर्नलने प्रकाशित केले आहे. या संशोधनानुसार प्राण्यांचा चिक किंवा त्याचे सप्लिमेंट (माझ्या संशोधमध्ये मी इम्यूरिच नावाचे सप्लिमेंट रुग्णांना दिले होते) खाल्ल्याने कोविड 19 रुग्ण लवकर बरे झाले आहेत.

क्रोमियम आणि इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी
Chromium and Insulin Sensitivity
*जेव्हा आपल्या शरीरामध्ये क्रोमियमची कमतरता असते तेव्हा इन्शुलिन प्रतिरोध होऊ शकतो, ज्यामुळे
प्री - डायबेटीस किंवा डायबेटीस होण्याची शक्यता वाढते.
रूग्णांना अनियंत्रित डायबेटीस असल्यास, क्रोमियम समृद्ध अन्न डायबेटीस वरील रामबाण उपाय होऊ शकतो आणि इन्शुलिनची गेलेली संवेदनशीलता परत मिळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

घरी बनवलेले अन्न उच्च रक्तदाबावरील उपाय" उच्च रक्तदाबावरील आहार
उच्च रक्तदाबाचे अनेक कारणे आहेत.त्यापैकी रक्तातील सोडियमचे म्हणजेच मिठाचे प्रमाण वाढणे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, वाढलेले वजन, पुरेशी झोप न होणे, शारीरिक आणि मानसिक त्रास किंवा टेन्शन, स्मोकिंग, दारू चे व्यसन इ. नेहमी आढळून येणारी कारणे आहेत.

दुधाची पावडर "लॉकडाऊनमध्ये लहान मुलांसाठी दुधाला उत्तम पर्याय
"दुधाची पावडर "लॉकडाऊनमध्ये लहान मुलांसाठी दुधाला उत्तम पर्याय
वाढीच्या वयातील मुलांना (0-18 वर्ष ) रोज सर्व पोषक घटकांनीयूक्त असा आहार घेणे गरजेचे असते आणि दूध हे पूर्वीपासूनच पूर्णाहार मानले जाते,कारण दुधामध्ये बहुतांश पोषकघटक असतात,पण सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन मुळे दूध मिळणे थोडे कठीण झाले आहे

दुधाशिवाय इतर कॅल्शियम स्त्रोत असलेले पदार्थ
सामान्य व्यक्तीसाठी कॅल्शियमची आहारातील आवश्यकता १००० मिलीग्राम आहे.















