पोलिंसासाठी योग्य आहार
हल्ली आपण पाहतो आहोत की आम्हा डॉक्टर्स वर जशी जबाबदारी वाढली आहे,तशीच अतिशय महत्वा ची जबाबदारी 'पोलीस' खात्यावर पण आहे,आत्ताच नाही तर वेळोवेळी काही ना काही जास्तीचे काम त्यांना करावे लागत असते,अशा वेळी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होऊन आरोग्य बिघडते,

हल्ली आपण पाहतो आहोत की आम्हा डॉक्टर्स वर जशी जबाबदारी वाढली आहे,तशीच अतिशय महत्वाची जबाबदारी 'पोलीस' खात्यावर पण आहे,आत्ताच नाही तर वेळोवेळी काही ना काही जास्तीचे काम त्यांना करावे लागत असते,अशा वेळी खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होऊन आरोग्य बिघडते,
तसेच वजन कमी करण्याच्या नादात (Normal BMI) चुकीचे डायट घेतले जाते, परंतु वजनापेक्षा strong muscles,strong bones, disease free body असणे अतिशय महतवाचे असते,म्हणूनच ह्या चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी सोबतच नियमित व्यायाम करणे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यवस्थित पुरेशी झोप घेणे आणि सर्वात महत्वाचे व्यसनांपासून दुर राहणे,अतिशय महत्वाचे आहे.
*हे एका निरोगी व्यक्तीसाठी सर्वसाधारण डायट आहे,ज्यांना काही आजार असेल,एखादी ऍलर्जी असेल त्यांनी प्रत्यक्ष भेटून आहाराचा सल्ला घ्यावा.