top of page
बद्धकोष्ठता, मलावरोध ह्यावरील संशोधन.. Research on Constipation
बद्धकोष्ठता / मलावरोध / पोट साफ न होणे ह्यावरील मी केलेले संशोधन एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. शक्यतो ज्यांना बद्धकोष्ठताचा त्रास असतो ते लोक पोट साफ होण्यासाठी चूर्ण, पातळ औषध, गोळ्या घेतात पण त्याचे साईड इेक्ट्स असतात.
