top of page
डेंग्यु आणि पपईच्या पानांचा रस
डेंग्युमध्ये पपईच्या पानांचा रस कसा घ्यावा?

पपईच्या पानांमध्ये डेंग्यू मध्ये कमी झालेल्या पेशी वाढविण्याचे गुण असतात, रक्त शुद्ध करण्याचे गुण आहेत,
फक्त त्याची पाने स्वच्छ धुवून, चांगले ठेचून त्याचा अर्धा चमचा रस फक्त अर्धा चमचा मधासोबत द्यावा, असे १ चमचा सकाळी आणि १ चमचा संध्याकाळी घ्यावे. रुग्ण १-१ ग्लास रस पितात, ते चुकीचे आहे, त्यामूळे शरीरातील उष्णता वाढून तोंड येणे, शौचातून रक्त पडणे,(PR bleeding), पित्त होणे ह्यासारखे side effects होतात.
आयुर्वेदामध्ये प्रत्येक औषध हे किती घ्यावे कशासोबत घ्यावे ह्याचे सविस्तर वर्णन आहे.
bottom of page